नवी मुंबई महानगरपालिका जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत रा. फ. नाईक विद्यालयाचा दिमाखदार विजय!
१९ वर्षांखालील मुलांच्या कबड्डी संघाने पटकावले अंतिम विजेतेपद; विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा! रा. फ. नाईक विद्यालयासाठी अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची बातमी! नवी मुंबई महानगरपालिका आयोजित जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत आपल्या…